2 Kings 18:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता माझा स्वामी अश्शूरचा राजा ह्याच्याशी सामना करण्यासाठी उभा राहा; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: तुमच्याकडे दोन हजार घोडेस्वार जरी असले तरी मी तुला दोन हजार घोडे देईन!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.