2 Kings 18:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार नाहीस. रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्यासाठी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.