2 Kings 18:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग रबशाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “राजाधिराज, अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”