2 Kings 18:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूराच्या राजाच्या हातून सोडवला आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.