2 Kings 18:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याहातून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का? नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्याच्या देशाला माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरूशलेम वाचवणार का?”