2 Kings 19:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचा राजा हिज्कीयाला सांगा “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात त्याच्याकडून फसगत करुन घेऊ नका. तो म्हणतो, ‘अश्शूरचा राजा यरुशलेमचा पराभव करणार नाही.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुम्ही हिज्कीया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, ‘अश्शूराच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’