2 Kings 19:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही, असे याहवेह घोषित करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.