2 Kings 20:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.