2 Kings 20:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यशया म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन ऐक:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “याहवेहचे वचन ऐका:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक.