2 Kings 20:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करुन हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशयाने सांगितले, “अंजिराची एक चांदकी आणा.” ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यशायाहने म्हटले, “अंजिराचा लेप तयार करा.” त्यांनी तसे केले आणि त्याच्या गळवावर लावला आणि तो बरा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
Recommended Reading