2 Kings 20:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ दे की मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशया म्हणाला, “परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच ह्याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे: शंकुयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”