2 Kings 21:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करुन त्याच्या घरातच त्याला ठार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली; त्यांनी राजाला त्याच्याच वाड्यात जिवे मारले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.