2 Kings 22:18 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्न करायला पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा: इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यहूदाचा राजा योशीया याने तुम्हास परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस.