2 Kings 22:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुतार, बांधकाम करणारे व गवंडी ह्यांना तो द्यावा; तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.