2 Kings 23:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोयाकीमचे वर्तन परमेश्वराला न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयाकीमचे वर्तन परमेश्वरास न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.