2 Kings 24:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर नबुखद्नेस्सर या नगरात आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असताना तो स्वतः तेथे आला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा या नगरात आला.