2 Kings 25:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल