2 Kings 25:20 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गारद्यांचा सरदार नबुजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले.