2 Kings 25:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबील मरोदख राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.