2 Kings 3:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्‍यात जिकडेतिकडे खळगे खणा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा.