2 Kings 3:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे” यहोशाफाटने यहोरामला विचारले. यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोरामने सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले.