2 Kings 4:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग एक दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.