2 Kings 4:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या सेवकाला विचारले, “हिच्यासाठी काय करावे?” गेहजी म्हणाला, “तिला मूलबाळ नाही; आणि तिचा नवरा वृद्ध आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृध्द आहे.”