2 Kings 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला” गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने म्हटले, “तिला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती येऊन दारात उभी राहिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली.