2 Kings 4:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मुलगा मोठा होत होता. एकदा हा मुलगा शेतात कापणी चालेली असताना वडीलांना आणि इतर लोकांना भेटायला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते तेथे तो बाहेर कापणार्यांकडे आपल्या बापाकडे गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्यांसोबत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला.