2 Kings 4:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो वडीलांना म्हणाला, “माझे डोके पाहा किती भयंकर दुखत आहे.” यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या बापाला म्हणाला, “अरेरे! माझे डोके! माझे डोके!” त्याने आपल्या चाकराला सांगितले, “ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”