2 Kings 4:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता. मग तो मेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.