2 Kings 4:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलीशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले, व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली.