2 Kings 4:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता चल आणि भरभर जाऊ मी सांगितल्या शिवाय वेग कमी करु नको!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकराला म्हणाली, “तू हे एकसारखे हाकत ने; मी सांगितल्यावाचून ते हाकण्याचे सोडू नकोस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”