2 Kings 4:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, “बघ, ती शूनेमची बाई येतेय
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती चालत कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी ह्याला म्हणाला, “ती पाहा, शूनेमकरीण;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे.