2 Kings 4:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पटकन धावत पुढे जा आणि तिची खबरबात विचार. तिचा नवरा, तिचा मुलगा यांचे कुशल विचार.” गेहजीने तिला सर्व विचारले, तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धाव, तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना?” तिने म्हटले, “सर्व खुशाल आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ” ती म्हणाली, “होय, सर्वकाही ठीक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.