2 Kings 4:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग ती शूनेमची बाई म्हणाली, “माझे स्वामी, मी मुलगा मागितला नव्हता. ‘मला खोटी आशा दाखवू नका’ असे मी म्हणाले होते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती म्हणाली, “मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? मला फसवू नका असेच मी म्हटले होते ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?”