2 Kings 4:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते.