2 Kings 4:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर त्या शूनेमच्या बाईने खोलीत शिरुन अलीशाचे पाय धरले, मुलाला उचलून घेतले आणि बाहेर आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आत जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले, नंतर ती आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.