2 Kings 5:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.” मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याला म्हणाला, “आता सुखाने मार्गस्थ हो.” तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा म्हणाला, “शांतीने जा.” मग नामान काही प्रवास केल्यानंतर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अलीशा त्यास म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला.