2 Kings 6:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशा त्यांना म्हणाला, “हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर; माझ्यामागून या म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हांला घेऊन जाईन.” मग तो त्यांना शोमरोनात घेऊन गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अलीशा त्यांना म्हणाला, “हा तो रस्ता नाही आणि हे ते नगरही नाही. माझ्यामागे या म्हणजे जो मनुष्य तुम्हाला पाहिजे आहे, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” आणि त्याने त्यांना शोमरोनात नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हास हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमाग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो मनुष्य मी तुम्हास दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.