2 Kings 6:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर, अरामाचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.