2 Kings 6:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” तिने उत्तर दिले, “ही स्त्री मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलाला खाऊ.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, “ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्यास मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.