2 Kings 6:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकाने त्याला म्हटले, “कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या.” तो म्हणाला, “बरे, येतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यापैकी एकाने म्हटले, “कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?” अलीशाने उत्तर दिले, “मी तुमच्याबरोबर येतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”