2 Kings 7:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करुन महालातील लोकांना ही खबर दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा वेसकर्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोचवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पहारेकर्यांनी ओरडून ही बातमी सांगितली आणि राजवाड्यात कळविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करून राजाच्या महालातील लोकांस ही खबर दिली.