2 Kings 8:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबचा जावई होता. त्यामुळे अहाबच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जावई होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.