2 Kings 9:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला. यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याने योरामाविरुद्ध फितुरी केली. (त्या वेळी योराम सर्व इस्राएलासह अरामाचा राजा हजाएल ह्याच्या भीतीमुळे रामोथ-गिलादाचे रक्षण करत होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो