2 Kings 9:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहाबाचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी अहज्या यहूदावर राज्य करू लागला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.