2 Kings 9:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, “आपल्या धन्याचा खून करणार्या जिम्री, सर्वकाही ठीक आहे ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”