2 Kings 9:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो आत जाऊन खाऊनपिऊन म्हणाला, “जा; ती शापित स्त्री कोठे आहे ते पाहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”