2 Peter 1:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून, देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून, ज्यांना आपले परमेश्वर आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या नीतिमत्वाद्वारे आमच्यासारखाच मोलवान विश्वास मिळाला आहे त्यास:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;