2 Peter 1:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून या जीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि माझ्या निधनानंतरही ह्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य ती व्यवस्था करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे निर्गमन झाल्यावर या गोष्टी तुम्हाला सतत लक्षात राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.