2 Peter 1:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव आणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर आणि आपले येशू प्रभू यांच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो.