2 Peter 1:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीची.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.