2 Peter 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कराण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जर परमेश्वराने पाप करणार्‍या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले;